|| जया एकादशी ||
माघ शुद्ध एकादशीला जया एकादशी म्हणतात .
या दिवशी चंद्र पूर्ण मृग नक्षत्रात असतो .यादिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी षटतिला करायची असते ,यादिवशी पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करायचे असते.तीळ वाटून अंगाला लावणे.
तीळ खाने व दान करणे.
या व्रताने विष्णुलोक प्राप्ती होते.
उत्तम माहिती..!
ReplyDeleteधन्यवाद
Delete