मुहूर्त
बाळंतिणीस देवास जाण्यासाठी मुहूर्त :- १२ व्या दिवशी किंवा तृतीय किंवा चतुर्थ महिन्यात २,३,५,७,१०,११,१३,या तिथीवर अश्विनी ,मृग, पुनर्वसु,पुष्य,हस्त,अनुराधा,श्रवण,धनिष्टा, रेवती नक्षत्रावर दिनशुद्धी असेल त्या दिवशी बाळंतीनीने शिशुसह देवदर्शनास जावे.
कान टोचण्यास मुहूर्त :- अश्विनी,मृग, पुनर्वसु,पुष्य,उत्तरा,हस्त,चित्रा,श्रवण,धनिष्ठा,रेवती नक्षत्रावर सोम, बुध,गुरु,शुक्र,या वारी जन्मदिवसापासून १२ व्या किंवा १६ व्या दिवशी कान टोचावा.
अन्न प्रश्न करण्यास मुहूर्त:- मुलास ६ ते ८ व मुलीस ५ते ७ महिन्यात अश्विनी,रोहिणी,मृग,आर्द्रा, पुनर्वसु,पुष्य,उत्तरा,हस्त,चित्रा,स्वाती,अनुराधा,श्रवण,धनिष्ठा,शततारका,रेवती या नक्षत्रावर मुलास प्रथम अन्नप्राशन करावे.
प्रथम केशखंडन(जावळास) मुहूर्त:- अश्विनी,मृग,पुनर्वसु,पुष्य,हस्त,चित्रा,स्वाती,अनुराधा,श्रवण,धनिष्ठा,शततारका,रेवती या नक्षत्रावर ३\५\१०\१३ या तिथीवर पुत्राचे जावळ काढावे.